Hijab : 'पुढील निकालापर्यंत धार्मिक पोषाख घालू नये', हिजाब प्रकरणावरून कर्नाटक हायकोर्टाचा निर्णय
Continues below advertisement
Karnataka Hijab Row : कर्नाटकात न्यायालयाच्या पुढील निकालपर्यंत विद्यार्थ्यांनी धार्मिक पोशाख घालू नयेत असे निर्देश कर्नाटक उच्च न्यायालयानं दिले आहेत. कर्नाटकातील शैक्षणिक संस्थांमधील हिजाबबंदी प्रकरणानं सध्या देशातलं वातावरण तापलंय. महाराष्ट्रातही त्याचे पडसाद उमटलेत. आता हिजाब प्रकरणावर पुढील सुनावणी सोमवारी होणार आहे. तसच पुन्हा शाळा, महाविद्यालये सुरू करण्याचे आदेश देखील दिले आहे.
Continues below advertisement
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Karnataka Marathi News ABP Maza Top Marathi News Burqa Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Hijab Marathi News