Karnataka Government ने सावरकर आणि हेडगेवारांचे धडे वगळले, महाराष्ट्रातही पडसाद
Karnataka Government ने सावरकर आणि हेडगेवारांचे धडे वगळले, महाराष्ट्रातही पडसाद
कर्नाटक सरकारच्या निर्णयाचे पडसाद राज्यात उमटलेत... शालेय अभ्यासक्रमातून स्वातंत्र्यवीर सावरकर आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांच्यावरील धडे वगळण्याच्या निर्णय कर्नाटकच्या काँग्रेस सरकारने घेतलाय.. त्यावरुन राज्यात विरोधक आणि सत्ताधारी आमनेसामने आलेत. मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीसांनी यावरुन आता काँग्रेससह उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय.