Congress Karnataka Special Report : खरगेंच्या कर्नाटकात काँग्रेससाठी अच्छे दिन?
Continues below advertisement
एबीपी माझाच्या स्पेशल रिपोर्टमध्ये आपलं स्वागत. कर्नाटकामध्ये सध्या विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागलेत. अवघ्या काही दिवसांवर आलेल्या निवडणुकांमुळे इथं भाजप, काँग्रेससह जनता दल सेक्यूलर पक्षानं जोरदार प्रचार सुरु केला. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंसह राहुल गांधींनी प्रचार सभांवर भर दिलाय. तर भाजपनंही प्रचाराला सुरुवात केलीय. याच घडामोडींमध्ये आज भाजपला एक धक्का बसलाय.. कोणता.. पाहुयात
Continues below advertisement