Karjat Sharad Pawar Group : कर्जतमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचा 'विजय निश्चय' मेळावा
abp majha web team
Updated at:
07 Feb 2024 01:53 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppKarjat Sharad Pawar Group : कर्जतमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचा 'विजय निश्चय' मेळावा राष्ट्रवादी शरद पवार गटाचा आज अहमदनगरमधील कर्जत इथे "विजय निश्चय" मेळावा होत आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा मेळावा होत आहे.
या मेळाव्याला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, मेहबूब शेख, आमदार रोहित पवार, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांची उपस्थिती आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाकडे गेल्याने सर्वच नेत्यांची काळ्या फिती बांधून मेळाव्याला उपस्थिती लावलीय.