Karad | शहीद संदीप सावंत यांच्यावर आज अंत्यसंस्कार | ABP Majha
काश्मिरातील राजौरी सेक्टरमध्ये अतिरेक्यांशी लढताना वीरमरण आलेले जवान संदीप सावंत यांचं पार्थिव सातारा जिल्ह्यातल्या त्यांच्या मुंडे या मूळगावी नेण्यात येणार आहे..सध्या त्यांचं पार्थिव कराड शहरात दाखल झालंय..विजय दिवस चौकातून अंत्ययात्रेला सुरुवात झालीय.