Kanpur : उत्तर प्रदेशच्या कानपूरमधील चकेरी विमानतळावर कोस्ट गार्डच्या विमानाचा अपघात : ABP Majha
abp majha web team
Updated at:
06 Mar 2022 08:27 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appउत्तर प्रदेशच्या कानपूरमधील चकेरी विमानतळावर कोस्ट गार्डच्या विमानाचा अपघात झालाय.. विमानतळावर लँड होत असताना या विमानाचं इंजिन फेल झालं. त्यामुळे हे विमान रनवे सोडून एका कुंपणाला धडकलं. मंगळवारी या विमानाचा अपघात झाला. या घटनेचा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय......