Kankavli : पुतळ्यासंदर्भात माहिती देण्यास सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचा नकार
Continues below advertisement
Chhatrapati Shivaji Maharaj Statue : पुतळ्यासंदर्भात माहिती देण्यास सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचा नकार
पुतळा संदर्भात कोणतीही माहिती देण्यास सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचा नकार विषय सेनसिटीव्ह आहे याबाबत मला काहीही विचारू नका; सार्वजनिक बांधकाम विभागाचे कणकवली येथील कार्यकारी अधिकारी अजयकुमार सर्वगोड यांची प्रतिक्रिया मी तुम्हाला नेव्हीच्या अधिकारांचा नंबर देतो...त्यांच्याशी बोला...मला काहीही बोलायचं नाही - अजयकुमार सर्वगोड कणकवली येथील कार्यकारी अभियंता सध्या ऑफिस मध्ये नाहीत... फोनवरून बोलणे केले असता त्यांची प्रतिक्रिया.
Continues below advertisement