Kamal Khan Passes Away : उत्तर प्रदेशमधील ज्येष्ठ पत्रकार कमाल खान यांचं निधन : ABP Majha

उत्तर प्रदेशमधील ज्येष्ठ पत्रकार कमाल खान यांचं निधन झालं आहे. हृदयविकाराच्या धक्क्यानं आज लखनौमध्ये त्यांचं निधन झालं असल्याची माहिती आहे. घरी  हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola