Kalyan Ganesh Chaturthi 2021: विजय तरुण मंडळाचा नवा आदर्श, मंडळाकडून गरजूंना मदतीचा हात

कल्याणमधील  विजय तरुण मंडळाकडून दरवर्षी मोठ्या भक्तिभावाने गणेशोत्सव साजरी केला जातो.  हे मंडळ सामाजिक बांधिलकी जपत. गेल्या काही वर्षात मंडळातर्फे आत्महत्या केल्या शेतकऱ्याच्या परिवाराला, शहीदांच्या  कुटुंबियांना, अपंग विद्यार्थ्यांना मदतीचा हात दिला जातो. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola