Raju Patil vs Shrikant Shinde कल्याणच्या खासदारकीवरुन राजू पाटील आणि श्रीकांत शिंदेंमध्ये उघड संघर्ष
खासदार श्रीकांत शिंदे यांनी मनसेचे आमदार राजू पाटील यांच्यावर टीका केल्यावर राजू पाटील यांनी ट्वीटरच्या माध्यमातून श्रीकांत शिंदेंवर निशाणा साधलाय..