Kalyan Mahesh Gaikwad Banner : कल्याणमध्ये महेश गायकवाडच्या समर्थनार्थ बॅनर्स
abp majha web team
Updated at:
06 Feb 2024 12:14 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppKalyan Mahesh Gaikwad Banner : कल्याणमध्ये महेश गायकवाडच्या समर्थनार्थ बॅनर्स कल्याण शिवसेना शिंदे गट शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्या समर्थनासाठी व आमदार गणपत गायकवाड यांनी केलेल्या गोळीबाराच्या निषेध धार्थ कल्याण पुर्वेत लावले बॅनर गोरगरीब जनतेचा न्याय हक्कासाठी झगडणार्या कल्याण पूर्व शिवसेना शहर प्रमुख महेश दादा गायकवाड आणि राहुल पाटील यांच्यावर झालेल्या जीवघेणा हल्ल्याचा आणि हल्ला करणाऱ्या चा जाहीर निषेध असा उल्लेख असलेले बॅनर नंदादीप संघाकडून लावण्यात आले