Kalyan Kale Meet Manoj Jarange : खासदार कल्याण काळे मनोज जरांगेंच्या भेटीला ABP Majha
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppKalyan Kale Meet Manoj Jarange : खासदार कल्याण काळे मनोज जरांगेंच्या भेटीला ABP Majha मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा मला शंभर टक्के फायदा झाला, जरांगे भेटीनंतर खासदार डॉ कल्याण काळे यांचा दावा माझ्या निवडणुकीमध्ये मनोज जरांगे यांचा शंभर टक्के फायदा मला झालेला आहे अशी प्रतिक्रिया जालन्याचे काँग्रेस खासदार डॉ.कल्याण काळे यांनी दिलीय, आज अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे यांची खासदार काळे यांनी भेट घेऊन जरांगे यांच्या तब्येतीची विचारपूस केली दरम्यान विजय वडेट्टीवार यांनी मराठा समाज किंवा मनोज जरांगे यांच्या यांच्या विरोधात टीका केली असेल तर ते चुकीच आहे मात्र आपण वरिटेवार यांना फोनवर बोललो असता त्यांनी याबाबत काहीतरी गैरसमज झाला असून आपण मनोज जरांगे किंवा मराठा समाजा विरोधात बोललो नसल्याचं वरीतीवर यांनी सांगितल्याचा खुलासा खासदार काळे यांनी केला