Kalyan Hospital Snake : धक्कादायक! कल्याणमध्ये रुग्णालयातील ICUमध्ये आढळला साप! ABP MAJHA

Continues below advertisement

आय सी यु म्हटलं की रुग्णांच्या नातेवाईकांनाही रुग्णांना भेटण्यासाठी प्रवेश दिला जात नाही बर दिला तर तो काही अल्पवधीसाठी मात्र कल्याणच्या सिद्धिविनायक रुग्णालयामध्ये चक्क   सापानेच I.C.U. मध्ये प्रवेश केला आणि रुग्णांमध्ये एकच धांदल उडाली रुग्णालय मध्ये कार्यरत असलेल्या एका कर्मचाऱ्याला ऑक्सिजनच्या सिलेंडरवर साप दिसला घाबरलेल्या कर्मचाऱ्यांनी इतर सहकाऱ्यांना सावध केले यावेळी रुग्णालयात एकच धांदल उडाली सर्पमित्राच्या मदतीने आय सी यु मधून या सापाची काही तासात सर्पमित्र .प्रेम आहेर आणि अक्षय वेखंडे यांनी या सापाला पकडून जंगलामध्ये सोडणार असल्याचे सांगितले

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram