Barvi Dam Doors Open : कल्याण, डोंबिवली, बदलापूरमध्ये मुसळधार, बारवी धरणाचे स्वंयचलित दरवाजे उघडणार

Continues below advertisement

बदलापूरमध्ये मुसळधार पाऊस सुरू, पावसामुळे उल्हास नदीची पूरसदृश्य परिस्थिती, तर बारवी डॅमचे स्वयंचलित दरवाजे उघडले जाणार, कार्यकारी अभियंत्यांचे तहसीलदारांना पत्र.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram