Kalyan Dombivali Restrictions : वाढत्या कोरोनामुळे कल्याण-डोंबिवलीत 'हे' कठोर निर्बंध
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनाने हळूहळू निर्बंधही वाढवण्यास सुरुवात केली आहे. कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात दर शनिवारी आणि रविवारी अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने आणि कार्यालये बंद ठेवण्याचे निर्देश महापालिकेने दिले असून आजपासून अंमलबजावणी सुरू झाली आहे.
Tags :
Coronavirus Corona Maharashtra Lockdown Guidelines Lockdown Lockdown In Maharashtra Dombivali Kalyan Maharashtra Lockdown Kalyan Dombivali Coronavirus