Kalyan Crime : लैंगिक अत्याचाराला कंटाळून तरुणीने इमारतीवरुन उडी मारुन आयुष्य संपवलं
abp majha web team
Updated at:
15 Jun 2022 06:12 PM (IST)
Kalyan Crime : कल्याणमध्ये तिसऱ्या मजल्यावरून उडी मारत तरुणीची आत्महत्या. आत्महत्याप्रकरणात ८ जणांविरोधात गुन्हा दाखल. तरुणीचे आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याचे तरुणांवर आरोप. आत्महत्येपूर्वी तरुणीनं लिहिलेल्या पत्रातून संपूर्ण प्रकार उघड