Kalicharan Maharaj : कालीचरण महाराजाला आज वर्ध्यातील न्यायालयात हजर करणार : Wardha : ABP Majha
Continues below advertisement
महात्मा गांधींबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या कालीचरण महाराजाला वर्धा पोलिसांनी ट्रान्झिट रिमांडवर छत्तीसगडमधून वर्ध्यात आणलंय. त्याला आज वर्ध्यातील न्यायालयात हजर केलं जातंय. रायपूरमधील कार्यक्रमात महात्मा गांधींबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर कालीचरण महाराजाला मध्य प्रदेशातील खजुराहोमधून अटक करण्यात आली होती. त्याच्यावर महाराष्ट्रातही गुन्हा दाखल असल्यानं त्याचा ताबा आता महाराष्ट्र पोलिसांनी घेतलाय.
Continues below advertisement