Kalicharan Maharaj Controversy : देश आणि धर्मासाठी हत्या केल्यास वावगं नाही, कालीचरणची विटाळवाणी
Continues below advertisement
देवी देवता हिंसक होते म्हणून आपण त्यांची पूजा करतो. कालीचरण महाराजाचं अमरावतीत वादग्रस्त वक्तव्य. तसंच देशासाठी आणि धर्मासाठी हत्या केली तर त्यात वावगं काहीच नाही असंही वक्तव्य
Continues below advertisement