Amol Mitkari : Kalicharan Maharaj हा काही कॅबिनेट मिनिस्टर नव्हे, वाहियात व्यक्ती आहे- अमोल मिटकरी
Continues below advertisement
वादग्रस्त वक्तव्यासाठी तुरुंगाची हवा खाणाऱ्या कालीचरणची विटाळवाणी सुरुच आहे... देवी देवता हिंसक होते म्हणून आपण त्यांची पूजा करतो असं वादग्रस्त वक्तव्य कालीचरण महाराजनं अमरावतीत बोलताना केलंय. तसंच देशासाठी आणि धर्मासाठी हत्या केली तर त्यात वावगं काहीच नाही असंही कालीचरण म्हणाला
Continues below advertisement