Shivsena |दादरा-नगर हवेलीच्या खासदार कलाबेन डेलकर यांचे मुंबईत शिवसैनिकांकडून जंगी स्वागत
अभिषेक मुठाळ
Updated at:
03 Nov 2021 10:56 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशिवसेनेच्या राज्याबाहेरील पहिल्या खासदार आणि दादरा-नगर हवेलीच्या खासदार कलाबेन डेलकर मुंबईत दाखल झाल्या. दहिसर चेकनाका परिसरात शिवसैनिकांकडून त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. ढोल ताशे आणि भगव्या झेंड्यासोबत शिवसैनिकांची हजेरी बघायला मिळाली