Kailas Patil Protest : आ. कैलास पाटील यांच्या उपोषणाचा विमा कंपनीला दणका, संपत्ती जप्तीचे आदेश

Continues below advertisement

आमदार कैलास पाटील यांच्या उपोषणाचा विमा कंपनीला दणका. विमा कंपनीची पुण्यातील संपत्ती जप्ती करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश. शेतकऱ्यांच्या उर्वरित ३७३ कोटींच्या वसुलीसाठी संपत्ती जप्तीचे आदेश

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram