kailas Patil Hunger Strike : मुख्यमंत्र्यांच्या फोननंतरही ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील उपोषणावर ठाम

Continues below advertisement

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांचं गेल्या ६ दिवसांपासून उपोषण सुरु आहे. तर त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी फोन केला. उस्मानाबादचे जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी उपोषणस्थळी जात मुख्यमंत्र्यांना फोन लावून दिला. तसेच नुकसान भरपाईचा निधी लवकरच मंजूर करण्याचं आश्वासनं मुख्यमंत्र्यांनी दिलं. मात्र आमदार कैलास पाटील उपोषणावर ठाम आहेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram