
Sanjay Raut PC : केसीआर यांची नियत चांगली नाही, एमआयएमने जे केलं ते आता केसीआर करत आहे - राऊत
Continues below advertisement
केसीआर यांची नियत चांगली नाही, एमआयएमने जे केलं ते आता केसीआर करत आहे ... बीआरएसकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.. असं संजय राऊत यांनी म्हंटलंय..
Continues below advertisement