KCR Sambhaji Nagar Rally : BRS चा महाराष्ट्रात विस्तार? छत्रपती संभाजीनगरमध्ये होणार KCR यांची सभा
abp majha web team
Updated at:
10 Apr 2023 10:07 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनांदेडपाठोपाठ बीआरएस पक्षाचं लक्ष आता छत्रपती संभाजीनगरवर. छत्रपती संभाजीनगरमध्ये 24 एप्रिलला बीआरएसची जाहीर सभा. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव करणार सभेला संबोधित. माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी दिली माहिती.