JVLR Road Condition : जेव्हीएलआरची खड्ड्यांमुळे चाळण, दिवसभर रस्त्यांमुळे वाहतूक कोंडी Abp Majha
पूर्व आणि पश्चिम द्रुतगती मार्गांना जोडणाऱ्या जेव्हीएलआरची खड्ड्यांमुळे अक्षरशः चाळण, एल अँड टी फ्लायओव्हर संपतो तेथे रस्त्यावरील डांबरही गेलं वाहून, उरलीये फक्त रेती. त्यामुळे दिवसभर वाहतूक कोंडी.