Sanjay Raut On Ajit Pawar : अजितदादांना अर्थ मंत्रालय मिळू नये म्हणून जंग जंग पछाडले : संजय राऊत
Continues below advertisement
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी गौप्यस्फोट केलाय... अर्थ खातं अजित पवार यांना द्यायचं नसेल तर अर्थ खातं तुमच्याकडे ठेवा आणि मुख्यमंत्रीपद अजितदादांना द्या, असा प्रस्ताव दिल्लीने शिंदे गटासमोर ठेवला होता. त्या प्रस्तावावर शिंदे गट मागे आला. असा दावा संजय राऊत यांनी केला.
Continues below advertisement