Junnar Aakrosh Morcha : शेतकरी प्रश्नांसाठी आक्रोश मोर्चा , शेतकरी किल्ल्यावरून मोर्चाला सुरूवात
abp majha web team
Updated at:
27 Dec 2023 01:37 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppJunnar Aakrosh Morcha : शेतकरी प्रश्नांसाठी आक्रोश मोर्चा , शेतकरी किल्ल्यावरून मोर्चाला सुरूवात
शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी आजपासून अमोल कोल्हे आणि सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वात मविआकडून शेतकरी आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे... शिवनेरी किल्ल्यावर शिवरायांना अभिवादन केल्यानंतर या आक्रोश मोर्चाला सुरुवात होणार आहे...आज शिवनेरीहून निघालेला मोर्चा 30 डिसेंबरला पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे...