Juhu Bar Acition : जुहूच्या तापस बारवर कारवाई, बाहेरील शेडं पाडलं

Juhu Bar Acition : जुहूच्या तापस बारवर कारवाई, बाहेरील शेडं पाडलं   जुहूमधील ग्लोबल तापस बारवर होणार कारवाई  बारच्या बाहेरील शेडचं बांधकाम अवैध असल्याची बीएमसीची माहिती  वरळी हिट एंड रन प्रकऱणातील आरोपी मिहिर शाह यानं याच बारमधे दारू पिऊन गाडी चालवल्याचा आरोप होता -----------  वरळी हीट अँड रन प्रकारणातील मिहीर शहा याने ज्या ठिकाणी आपल्या मित्रांसोबत  घटना घडण्यापूर्वी पार्टी केली  त्या जुहू मधील वाईस  ग्लोबल तपस बार  वर मुंबई महापालिका तोडक कारवाई करणार आहे    मुंबई महापालिकेचा बुलडोझर आता या पब वर  चालणार आहे    राज्य उत्पादक शुल्क विभागाने हा बार सील केला होता आता मुंबई महापालिका ॲक्शन मूडमध्ये आली आहे

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola