Jugal Kishor Gilda : कोर्टाला विधानसभा अध्यक्षांचा निर्णय फिरवण्याचा अधिकार - जुगल किशोर गिल्डा
Continues below advertisement
Jugal Kishor Gilda : कोर्टाला विधानसभा अध्यक्षांचा निर्णय फिरवण्याचा अधिकार - जुगल किशोर गिल्डा आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी अभूतपूर्व होती. विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निर्णयाला उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं जाऊ शकतं. अध्यक्षांचा निर्णय फिरवण्याचा अधिकार कोर्टाला आहे, अशी प्रतिक्रिया माजी महाधिवक्ता अॅड जुगल किशोर गिल्डा यांनी दिली. त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सोमेश कोलगे यांनी...
Continues below advertisement
Tags :
Delhi India SHIVSENA MLA Disqualification Case MLA Disqualification Shiv Sena MLA Disqualification Case Jugal Kishor Gilda