JP Nadda Mumbai Pune : भाजप अध्यक्ष जेपी नड्डा मुंबई-पुणे दौऱ्यावर, 'या' बाप्पांचं घेतलं दर्शन
abp majha web team
Updated at:
26 Sep 2023 08:46 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी नड्डा आज मुंबई आणि पुण्याच्या दौऱ्यावर, मुंबईतील लालबागचा राजा आणि गिरगावच्या केशवजी नाईक चाळीतील गणपतीचं दर्शन घेणार तर पुण्यात दगडूशेठ हलवाई गणपतीचरणी होणार नतमस्तक.