JP Gavit on Long March : Dada Bhuse, Atul Save आणि JP Gavit यांच्यात नेमकी काय चर्चा झाली ABP Majha

Continues below advertisement

Kisan Sabha Long March : किसान सभेच्या लाँग मार्चचा (Kisan Sabha Long March) आज (16 मार्च) पाचवा दिवस आहे. शेतकऱ्यांचा मार्च ठाणे (Thane) जिल्ह्यात दाखल झाला आहे. आज किसान सभेच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासोबत बैठक होणार आहे. दरम्यान, या बैठकीसाठी किसान सभेच्या शिष्टमंडळात 12 जणांचा समावेश करण्यात आला आहे. पाहुयात या शिष्टमंडळात कोणाचा समावेश आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram