Satara : शाळेत जाण्यासाठी जीव मुठीत घेऊन प्रवास, 2022 मध्ये शिक्षणासाठी संघर्ष : ABP Majha
Continues below advertisement
स्वतःला महाराष्ट्राचे कैवारी म्हणवून घेणारे नेते एकमेकांवर चिखलफेक करण्यात मश्गूल आहे... मात्र जनतेला कोणत्या समस्यांना तोंड द्यावं लागतंय याचं कुणालाच सोयरसुतक नाही.... मात्र आज आम्ही महाराष्ट्रातल्या तमाम नेत्यांना आव्हान देतोय.. जर तुम्ही खरंच जनतेचे कैवारी असाल तर हा रिपोर्ट पाहा... आणि या मुलांचा शिक्षणासाठी सुरु असलेला संघर्ष थांबवून त्यांची शाळेच वाट सुकर करा...
Continues below advertisement