Devendra Fadnavis Full PC: कायदा सुव्यवस्थेशी संबंध जोडणं अयोग्य,व्यक्तिगत वैमनस्यातून घडलेल्या घटना

Continues below advertisement

कायदा सुव्यवस्थेशी संबंध जोडणं अयोग्य,व्यक्तिगत वैमनस्यातून घडलेल्या घटना. उद्धव ठाकरेंच्या कोणत्याही टीकेला उत्तर देणार नाही, त्यांच्या डोक्यावर परिणाम झालाय, गेट वेल सून इतकंच त्यांना म्हणेल, देवेंद्र फडणवीसांची ठाकरेंवर सडकून टीका. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram