Jogendra Kawade Alliance with Shinde Group : शिंदे गट ठाकरे गटाला आणखी एक धक्का देण्याच्या तयारी
Continues below advertisement
एकीकडे वंचितला महाविकास आघाडीसोबत घेऊन शिंदे गट आणि भाजपला शह देण्याचा प्रयत्न सुरु आहे. तर दुसरीकडे पीपल्स रिपब्लिकन पार्टी आणि बाळासाहेबांची शिवसेना म्हणजे शिंदे गट यांच्यात युती होणार आहे. याबाबत आज पत्रकार परिषद घेऊन युतीबाबत अधिकृत घोषणा करण्याची शक्यता आहे. याआधी जोगेंद्र कवाडे यांनी एकनाथ शिंदे यांची दोन वेळा भेट देखील घेतली होती. त्यामुळे आता शिंदे गट ठाकरे गटाला आणखी एक धक्का देण्याच्या तयारीत आहे.
Continues below advertisement