मंदीत संधी! हॉटेलिंगचा व्यवसाय करा घरच्या घरी, कमी गुंतवणुकीतही घरी हॉटेलिंग व्यवसाय शक्य
हाॅटेल व्यावसायचे कोविड मुळे स्वरुप बदलले आहे. सगळी हाॅटेल्स सध्या बंद आहेत. हाॅटेल्स सुरू नसली तरी पार्सल सेवेतून नवे हाॅटेल सुरू करण्याची तुम्हाला संधी आहे. असाच एक प्रयोग उस्मानाबाद येथील नाना घाटगे यांनी सुरू केला आहे. घरीच रेसीपी बनवून व्हॉट्स अॅपवर टाकून विकण्याचा व्यवसाय घाटगे यांनी लाॅक डाऊनच्या काळात सुरू केला आहे. अत्यंत कमी भांडवलात हा व्यवसाय सुरू करण्यात आला आहे.नाना घाटगे यांच्याशी 9767020042, 9422496738 या क्रमांकावर संपर्क साधता येईल.