Jobs : नोकरदारांसाठी मोठी बातमी! नव्या आर्थिक वर्षात पगारवाढीची चिन्ह, कंपन्यांची आर्थिक गाडी रुळावर
नोकरदारांसाठी मोठी बातमी! नव्या आर्थिक वर्षात नोकरी करणाऱ्यांचे पगार वाढण्याची चिन्ह आहेत. कंपन्यांची आर्थिक गाडी रुळावर आल्यामुळे गुणवत्ता टिकवून ठेवण्यासाठी बोनस आणि इन्सेन्टिव्ह.