Job Majha : एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस येथे नोकरीच्या संधी उपलब्ध
abp majha web team
Updated at:
30 Jan 2023 09:39 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appएअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लि. (AIASL). विविध पदांच्या १६६ जागांसाठी भरती निघाली आहे. पोस्ट - ग्राहक सेवा कार्यकारी (कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव्ह) शैक्षणिक पात्रता - पदवीधर, इंग्रजी, हिंदी भाषेवर प्रभुत्व