JJ Hospital Protest : जेजे रुग्णालयाबाहेर निवासी डॉक्टरांचं आंदोलन, डॉ. लहानेंवर गंभीर आरोप

नेत्रशल्य चिकित्सा विभागातील सर्व प्राध्यापकांनी राजीनामा दिल्यानंतरही निवासी डाॅक्टरांचं आंदोलन सुरुच आहे. नेत्रशल्य चिकित्सा विभागातील सर्व प्राध्यापकांनी राजीनामा दिल्यानंतरही निवासी डाॅक्टरांचं आंदोलन सुरुच आहे. बुधवारी संध्याकाळी पाच वाजल्यापासून जेजेच्या नेत्रविभागातील डॉक्टरांनी संप पुकारल्याने ओपीडी तसेच शस्त्रक्रियांसाठी नोंद झालेल्या रुग्णंची प्रचंड गैरसोय झालीय. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola