Jitendra Awhad Vs Sunil Tatkare : जितेंद्र आव्हाड निराशेच्या गर्तेत, तटकरेंची टीका
Continues below advertisement
Jitendra Awhad Vs Sunil Tatkare : जितेंद्र आव्हाड निराशेच्या गर्तेत, तटकरेंची टीका
आव्हाडांच्या टीकेला अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी जोरदार उत्तर दिलं आहे. आव्हाड निराशेच्या गर्तेत आहेत, राष्ट्रवादीचे ५३ पैकी ४३ आमदार अजितदादांच्या पाठीशी उभे आहेत, असं तटकरे म्हणाले.
Continues below advertisement