Jitendra Awhad Thane : ठाणे महापालिकेच्या कारभारावर जितेंद्र आव्हाडांची सडकून टीका

Continues below advertisement

Jitendra Awhad Thane : ठाणे महापालिकेच्या कारभारावर जितेंद्र आव्हाडांची सडकून टीका. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांची एक्स सोशल मिडियावरून सरकारवर टीका. ठाण्याच्या दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये चक्क भंगारजमा झालेले. ईव्हीएम आणि हजारो मतदान कार्ड सापडल्याचा विडिओही केला ट्विट. 2014 पासून या वस्तू दादोजी कोंडदेव स्टेडिअमच्या स्टोअररूधे पडून असल्याचा  जितेंद्र आव्हाडांचा आरोप

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram