Jitendra Awhad on Raj Thackeray : तुमच्या नावावर बाळासाहेबांचा शिक्का आहे म्हणून लोकं तुम्हाला ऐकतात
राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाडांनी राज ठाकरेंना त्यांच्याच स्टाईलमध्ये प्रत्युत्तर दिलंय. स्टॅण्ड अप कॉमिडियेनच्या जागा खाली आहेत त्या राज ठाकरेंनी घ्याव्यात असा टोला आव्हाडांनी लगावलाय.