Jitendra Awhad : ट्रकचालकांच्या भूमिकेला जितेंद्र आव्हाड यांचा पाठींबा
Continues below advertisement
- Jitendra Awhad : ट्रकचालकांच्या भूमिकेला जितेंद्र आव्हाड यांचा पाठींबा ट्रकचालकांच्या भूमिकेला पूर्ण पाठिंबा - जितेंद्र आव्हाड राक्षसी कायद्याला विरोध हिट अँड रन कायद्याविरोधात आव्हाडांनी ट्वीटद्वारे सरकारवर टीका केलीये त्यांनी काय म्हटलंय पाहूयात
Continues below advertisement