
Jitendra Awhad on Hindu Muslim Dispute : मुस्लीमांना भडकवण्यासाठी काही जणांचे प्रयत्न सुरु आहेत
Continues below advertisement
मुस्लीमांना भडकवण्यासाठी काहीजणांचे प्रयत्न सुरु आहेत... असा आरोप जितेंद्र आव्हाडांनी केलाय.. तर दुसरीकडे मुस्लिमांना शांत राहण्याचा सल्लाही आव्हाडांनी दिलाय.. वेळप्रसंगी पान, सुपारी, रंजनीगंधा खा पण शांत राहा असं आव्हाड म्हणालेयत... पाहुयात काय म्हणालेयत जितेंद्र आव्हाड....
Continues below advertisement