Jitendra Awhad Statement Controversy : आव्हाडांच्या रामाबद्दलच्या वक्तव्यावर तुषार भोसलेंची टीका
Jitendra Awhad Statement Controversy : आव्हाडांच्या रामाबद्दलच्या वक्तव्यावर तुषार भोसलेंची टीका
शरद पवार आणि त्यांचा पक्ष आज कोणत्या थराला गेलात हे पाहिलंत ना? आज तर चक्क सगळ्यांची अस्मिता असलेल्या प्रभू श्रीरामांवरती त्यांनी गरळ ओकली. रामायणात श्रुरपणखा पण रावणाला सांगते की प्रभू श्रीराम आणि लक्ष्मण हे दोघेही कंदमुळे आणि फळ खातात.