Jitendra Awhad : 'द केरला स्टोरी'वरून भाजप-राष्ट्रवादीत जुंपली
Continues below advertisement
'द केरला स्टोरी'वरून भाजप-राष्ट्रवादीत जुंपल्याचं पहायला मिळतंय. अतुल भाखळकर आणि जितेंद्र आव्हाड आमने-सामने आल्याचं पहायला मिळतंय.. केदार शिंदेंच्या ट्विटनंतर भाखळकर वैतागले आणि त्यानंतर जितेंद्र आव्हाडांनी देखील प्रतिक्रीया देताना महाराष्ट्र शाहीर सिनेमा फुकट दाखवा असं म्हंटलय..
Continues below advertisement