शरद पवारांनी ठरवलंय, 2024 मध्ये हेच सरकार आणि उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री : जितेंद्र आव्हाड

Jitendra Awhad Statement on Maharashtra Government : महाराष्ट्रमध्ये महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं असून त्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आहेत. 2024 मध्ये होणारी निवडणूकही महाविकास आघाडी एकत्र सामोरे जाणार आहे. त्यावेळेसही महाविकास आघाडीचे सरकार येऊन शरद पवार यांच्या मनातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच आहेत, खाजगीतली गोष्ट सांगतो असं म्हणत जितेंद्र आव्हाडांनी शरद पवारांच्या मनातील गोष्ट बोलून दाखवली. तसेच यावेळी बोलताना शरद पवार यांचा मुख्यमंत्र्यांवर कोणताही निर्णय घेण्यासाठी दबाव नसल्याचंही आव्हाडांनी स्पष्ट केलं. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola