Jitendra Awhad:जसे भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून पोहोचले, तेवढ्याच मिनिटात लोकांच्या मनात पोहोचले
Continues below advertisement
राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आलीय... काल सूरत सत्र न्यायालयाने राहुल गांधी यांनी २ वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर आज लोकसभेने राहुल गांधी यांचं सदस्यत्व रद्द केलंय... काँग्रेस पक्षासाठी हा मोठा धक्का आहे... लोकसभा सचिवालयानं कायद्यानुसार राहुल गांधी यांचं सदस्यत्व रद्द केलंय... भविष्यात जर राहुल यांची शिक्षा कमी झाली तरच त्यांना खासदारकी पुन्हा बहाल करण्यात येईल.... दरम्यान, लोकसभा सचिवालयाच्या या निर्णयाविरोधात काँग्रेस नेत्यांनी तीव्र संताप व्यक्त केलाय...
Continues below advertisement