Jitendra Awhad on Threat Call : मी संरक्षण मागणार नाही, कुटुंबाला धमकीनंतर आव्हाडांची प्रतिक्रिया

Continues below advertisement

Jitendra Awhad on Threat Call : मी संरक्षण मागणार नाही, कुटुंबाला धमकीनंतर आव्हाडांची प्रतिक्रिया

ठाणे महापालिकेचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण झाल्यानंतर... आता जितेंद्र आव्हाड यांनी महेश आहेर यांच्या कार्यालयातील व्हिडीओ ट्विट करत आरोप केलाय.. आहेर यांच्या केबिनमध्ये त्यांचा सगळा जमा खर्च सांभाळणारे म्हाडसे या व्हिडीओ मध्ये पैसे मोजताना दिसत आहेत.. असं ट्विट आव्हाड यांनी केलंय.. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram