Jitendra Awhad On Maratha Reservation : मराठा आरक्षणावर आम्हाला बोलू का दिलं नाही?: जितेंद्र आव्हाड
Continues below advertisement
Jitendra Awhad On Maratha Reservation : मराठा आरक्षणावर आम्हाला बोलू का दिलं नाही?: जितेंद्र आव्हाड
मराठा आरक्षण मिळालं पाहिजे ही पहिल्यापासून आपली भूमिका आहे. मात्र आज आरक्षणावर आम्हाला बोलू का दिलं नाही असा सवाल जितेंद्र आव्हाडांनी केलाय. मुस्लीम हा देशाचा बांधव नाही का, मुस्लीम आरक्षण का दिलं जात नाही असा सवाल आव्हाडांनी केलाय.
Continues below advertisement