Jitendra Awhad : 'कॅबिनेटवर अविश्वास' आव्हाडांचा कयास; आरक्षणावरून आव्हाडांचा भुजबळांवर निशाणा

Jitendra Awhad : 'कॅबिनेटवर अविश्वास' आव्हाडांचा कयास; आरक्षणावरून आव्हाडांचा भुजबळांवर निशाणा शांत, स्थिर महाराष्ट्र आपण अस्थिर करतोय, असं म्हणत, आरक्षणाच्या प्रश्नावरुन जितेंद्र आव्हाडांनी छगन भुजबळांवर निशाणा साधलाय. तसेच, मंत्रिमंडळावर विश्वास नसेल तर आमच्यासोबत या, आपण सोबत लढू, असं तिरकस आव्हानही जितेंद्र आव्हाडांनी केलंय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola